ध्रुवतारा : प्रेमाची नवी परिभाषा...

  • 6.4k
  • 1
  • 2.2k

" What??? तू??? ", ती डोळे फाडुन समोरच्याला पाहत होती.. आणि तो!!! तो सुद्धा!! " What the hell yaar!!! तू???", त्यानेही जोरात ओरडत वैतागून पण तेवढ्याच गोंधळून विचारले.. " HELL A BIG NO!!! ", आता मात्र दोघेही जोरात ओरडून म्हणाले.. सोबतच!!! ते मात्र आपल्याच तंद्रीत हेच विसरले होते.. की ते एका कॅफे मध्ये आहेत.. आणि आजुबाजुची लोकं त्यांना अगदी विचित्रपणे पाहत आहेत.. " excuse me madam .. sir .. please हळु बोला ... तुम्ही आजूबाजूच्या कस्टमरला डिस्टर्ब करत आहात!! ", एक वेटर अदबीने म्हणाला.. तसं त्यांचं लक्ष त्याच्याकडे गेलं.. " यार तुझ्या तर!!! इथे आमच्या आयुष्याचे घोडे लागले आहेत.. आणि