आगळी वेगळी प्रेम कथा... भाग क्र: 1 ... साथ ही तुझी जणु उन्हात गारवा ! सांग ना सख्या, तुझं सहवास लाभेल का? लेखण : जयेश झोमटे. त्यांना ही भावना असतात ,ती ही मांणसच आहेत! मग जग त्यांच्याकडे अस का पाहत? जस की कोणी वेड्या मांणसाकड़े पाहत आहे! ती पन तुमच्यासारखीच मांणसच आहेत ना? आवाज कमी येतो म्हंणुन ती काय वेडी-कमी बुद्धी असलेली मांणस आहेत का? कानात सफेद वायर घालून ते जवळून गेल्यावर तूम्ही त्यांच्याकड़े पाहून हसता. का? एकवेळ माणुस आंधळ्या मांणसावर दया करतो, त्याला अंध मांणसाची किव येते.-पन कानाने ऐकू कमी येणा-या मांणसांची टिंगळ