काय नाते आपले? - 17 - अंतिम भाग

  • 7k
  • 1
  • 3.4k

अभि आणि मितु च्या लाईफ मध्ये खूप अडथळे पार करून आनंदाचे क्षण आलेले... आणि ते दोघे सुद्धा ते अनुभवत होते.... लग्न होऊन दोन दिवस झालेले , धावपळीत झालेलं लग्न त्यामुळे सगळेच थकलेले होते...!!अभि आता हनिमून ला जाण्याची तयारी करत होता.. कारण त्याला मितु सोबत जरा निवांट वेळ हवा होता.. खूप रुसवे फुगवे झाले.. आता फक्त प्रेम हवं होत , एकमेकांना समजून घ्यायचं होत त्यांच्या नात्याला त्याला अजून जास्त क्लोज आणायचं होत...!! मिताली वयाने त्याच्याहून लहान जरी असली तरी तो तिच्यावर कसल्याच प्रकारचं लोड येऊन देणार न्हवता.... ना कि तिच्यावर काही जबरदस्ती करणार होता....!!.............अभि ची सकाळ मितु च्या मिठीत झाली होती...(