काय नाते आपले? - 15

  • 6.5k
  • 3.6k

अभि प्लिज हे लग्न नका करू मी नाही राहू शकत तुमच्याशिवाय... प्लिज अभि नका करू लग्न.... माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे अभि... मान्य आहे माझी चूक झाली खूप उशिरा रिअलाईज झालं मला.... पन आता तुम्हाला कोना दुसऱ्याच होताना नाही बघवत आहे......त्यादिवशी तनुजा दीदी ने मला तुम्हाला नकार द्यायला लावला म्हणून मी नकार दिला...मला तुम्हाला अजिबात दुखवायचं न्हवत.... अभि...........मिताली भरलेल्या डोळ्यांनी त्याला पाहत होती.... तिला पाहूनच वाटत होत कि ती खूप त्रासात आहे.. आणि ती खरं बोलतेय...पण आता तो सुद्धा काहीही करू शकत न्हवता.......त्याने मिताली ला त्याच्यापासून दूर केले आणि म्हणाला..." पण आता खूप उशीर झालंय मितु हे शक्य नाही...... "