इंद्रजा - 18

  • 7k
  • 4.4k

भाग - १८संध्याकाळी सगळं आवरून जिजा आणि इंद्रा मुंबई ला परत यायला निघाले.....वातावरण एकदम थंड गार होता......बाहेर पाऊस पडत होता,जिजा गाडीतून बाहेरच सौंदर्य पाहत होती......इंद्रा मधे मधे तीच सौंदर्य आरशातून पाहत होता.....आणि रेडिओ वर गाणी ही चालू होते....असं वातावरण म्हणजे अहाहा!!️जलता है जिया मेरा भिगी भिगी रातो में.....आजा गोरी चोरी चोरी....अब तो रहा नाही जाये रे......हा हा हाय रे हाय रे!!जिजा - वाह काय छान गाणी लागलाय...अहो अहो चला आपण पण गाऊया ना....इंद्रजीत - हो हो नक्कीच!!जिजा -अभी ये फसाना.....हमे ना सुनाना....देखो राजा कदम ना बढाना.....नहीं छेडो ऐसी वैसी बात.....ओहो ओहो....इंद्रजीत - जलता है जिया मेरा भिगी भिगी रातो में..आजा