भेटली तू पुन्हा... - भाग 9

  • 9.4k
  • 2
  • 6.1k

आदिने आजोबांसाठी शुगर फ्री गुलाबजाम आणले. हे पाहुन आजोबा खुश झाले. आजी ही हसत व खुश होत त्याच्याकडे प्रेमाने पाहत होती. अन्वी मात्र थोडी सॅड होती. कारण ती आदिला पसंद करू लागली होती. आणि तिला अस वाटत होते की तो ही तिला पसंद करत आहे. पण आज दुपारी जेव्हा त्याच्या रूममध्ये गेली होती तेव्हा तिथे एका मुलीचा फोटो तिने पहिला होता , त्या फोटो मागे त्याने माय लव्ह असे लिहिले होते. आता पुढे.... आजोबा गुलाबजाम खात अन्वीकडे पाहत होते. जी आदिला पाहत होती. आजोबांनी आजीला खुणावले की त्या दोघांकडे बघ. आजी पाहते तर ते दोघे एकमेकांमध्ये हरवले होते. "बेटा अन्वी