रामायण - अध्याय 6 - युद्धकांड - 40

  • 3.5k
  • 1.1k

अध्याय 40 लक्ष्मणाला सावध केले ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ इंद्रजित वधाने वानर सैन्याला व देवादिकांना हर्ष : रणीं पाडूनि इंद्रजित शूर । विजयी झाला सौ‍मित्र ।हर्षे उपरमती वानर । जयजयकार करोनी ॥ १ ॥इंद्रजित पडतांचि रणपाडीं । तेचि काळीं तेचि घडी ।बिभीषणा हर्षकोडी । जोडिला जोडी आल्हाद ॥ २॥ पतितं रावणिं ज्ञात्वा सा राक्षसमहाचमूः ।वध्यमाना प्रदुद्राव हरिभिर्जितकाशिभिः ॥१॥केचिल्लंकामभिमुखं प्रविष्टा वानरार्दिताः ।समुद्रे पतिताः केचित्केचिच्छैलान्समाश्रिताः ॥२॥हतमिन्द्रजितं दृष्ट्वा शयानं धरणीतले ।जहर्ष शक्रो भगवान्सह सर्वैर्महर्षिभिः ॥३॥जगाम निहते तस्मिन्‍राक्षसे पापकर्मणि ॥४॥ रणीं पडतां इंद्रजित वीर । राक्षसांचे महाभार ।वानरीं त्रासितां अपार । निशाचर पैं पळती ॥ ३ ॥धाकें धाकें राक्षसकोडी । धरिली समुद्राची थडी ।एक