देवयानी विकास आणि किल्ली - भाग २

  • 8.2k
  • 5.1k

   देवयानी विकास आणि किल्ली. पात्र परिचय   विकास                          नायक देवयानी                         नायिका     भाग  2 भाग 1 वरुन  पुढे वाचा.   “हॅलो मी देवयानी बोलते आहे.” “कोण देवयानी?” “अहो असं काय करता, किल्लीचा प्रॉब्लेम, आज सकाळीच तुम्ही येऊन मला सोडवलं ना, तीच मी.” – देवयानी  “अच्छा, तुम्ही होय. मला तुमचं नाव माहीत नव्हतं म्हणून कळलं नाही.” – विकास.  “मी आता मोकळी झाली आहे. येता का आत्ता? आपलं ठरलं होतं संध्याकाळी कॉफी घ्यायचं.” – देवयानी  “अहो मी मात्र अजूनही कामातच आहे, काय करणार? नोकरी आहे ना. आत्ता जमणार नाही. बरं पण तुमचं इंटरव्ह्यु कसा  झाला?” –