काय नाते आपले? - 14

  • 8k
  • 1
  • 4.3k

अरे अभि मी किती शोधली तुला... आणि तू इथे , चल बर बाहेर मी फोटोग्राफर ला घेऊन आली आहे तू बोलून घे त्याच्याशी.... " तनुजा अभि ला बाहेर खेचून घेऊन गेली........तस मिताली च्या जीवात जीव आला नाहीतर आता उगाच काही तमाषा झाला असता.....!!..........................दुसऱ्या दिवशी लवकर सकाळी मृणाल अभि आणि मिताली प्रीवेडिंग फोटोशूट करण्यासाठी निघाले....3 घ पण कार मध्ये होते , अभि आणि तनुजा पुढे बसले होते आणि मिताली एकटीच पाठी बसली होती..!!थोड्यावेळाने ते त्यांच्या जागी पोहोचले... हे अभि च फार्म हाऊस होते शहराच्या बाहेर थोडं गावात होते...मोठा बंगला होता... आणि गार्डन होते वेग वेगळे फुलांची झाड लावली होती त्यामुळे ते