काय नाते आपले? - 13

  • 7.6k
  • 1
  • 4.4k

सगळं अगदी तनुजा च्या मनासारखं होतं होतं....!! दिवस असंच सरत होते , अभि आणि मिताली चा डिवोर्स ही झाला होता....पन या क्षणी काय होतं होतं हे मितु ला च ठाऊक , त्या दिवसानंतर अभि एकदा पन मितु शी बोला नाही कि त्याने तिच्याकडे पाहिले.....तो तनुजा ला वेळ देण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होता...!! अशातच त्यांची लग्नाची डेट फिक्स झाली.....मितु ला तर आता कुठेतरी जावून जीव देऊसा वाटत होता.... तिलाही अभि आवडू लागला होता.... हे तिला आता कळून चुकले होते.....!!.......अभि च तनुजा कडे येन वाढलं होतं , मितु त्याच्याकडे पाहायची तेव्हा असच वाटायचं तो खूप खुश आहे तिच्याबरोबर... हे पाहून मितु ला