स्वप्नस्पर्शी - 8

  • 5.2k
  • 2.4k

                                                                                           स्वप्नस्पर्शी : ८  रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी कातीव हिरव्यागार कुरणांच्यामधुन काळाशार रस्ता पुढे सरकत होता. पोटातलं पाणी पण हलणार नाही अश्या तलम रस्त्यावरून गाडी तरंगत असल्यासारखी जात होती. भारतातल्या दृश्यांशी तुलना करणं तर अवघडच होतं. अधुन मधुन कुरणं, शेती, रंगीबिरंगी फुलांमधून डोकावणारे फार्महाऊस दिसत होते. राघवांच्या मनातलं हिरवं स्वप्न त्या सगळ्याशी तुलना करून पाहू लागलं. “