रिमझिम धून - ११

  • 5.8k
  • 3.1k

'खूप दिवसांनी आज दोघानांही मनसोक्त गप्पा मारल्या. एकमेकांच्या आयुष्यातील आठवणी आणि प्रसंग शेअर केले होते.जेवण आटोपून जुई पुस्तक वाचत बसली. तिच्या नेहेमीच्या सवाई प्रमाणे. अर्जुन फोनवर बोलत होता. त्याच्या केसच्या संदर्भात काहीतरी क्लूज सापडले होते. त्याविषयी तो बोलत होता. फोन ठेवून तो तिथेच बेडवर झोपून गेला. पुस्तक ड्रॉवरमध्ये ठेवून जुई आत आली. तिने पाहिले तर हातात फोन तसाच ठेवून अर्जुन गाढ झोपला होता. तिने त्याचा मोबाइल बाजूला ठेवून दिला. आणि चादर अंगावर घातली. निरागस मुलाप्रमाणे दिसत होता तो. काही वेळ जुई त्याला बघत राहिली होती.''जु झोपायचं नाही का? अशीच बघत राहणार आहेस?'' अर्जुन जागा झाला होता. ''तुला कस समजलं ,