महाराष्ट्र TO कर्नाटक - भाग ३

  • 4.7k
  • 2.2k

संध्याकाळची वेळ होती. मी बेडरूममध्ये बसून संगणकावर माझं खाजगी काम करत होतो. बेडरूमच्या दरवाजाला कडी लावली होती. कामात व्यस्त असताना मला रियाचा फोन आला. आता कोणते काम निघाले ? "नमस्कार ! मी काय सेवा करू तुमची ?" काही क्षणापूर्ती मला जणू मी कष्टमर केअरमध्ये कार्यरत असल्यासारखे भासवले.मी जेमतेम वीस मिनिटे तिच्याशी गप्पा मारीत होतो अचानक माझ्या बेडरूमच्या दरवाजावर धाडsss धाड असे ढोकले. तिला निरोप देत मी पटकन फोन ठेवला. दरवाजा उघडला. 'मिस्टर फादर' होते, ते कंबरेला टॉवेल गुंडाळून होते. हे ऑफिसहून केव्हा आले ? मला देखील समजले नाही."काही काम....?""काम आहे थोडं बोलूया आपण ! चालेल ना तुला ?" ते बेडवर