मातृर्त्व

  • 8.2k
  • 1
  • 3.1k

जसा माणसांमध्ये एकमेकांबद्दल प्रेम, जिव्हाळा असतो तसाच तो प्राण्यांमध्ये हि असतो प्राणी हि निसर्गाच्या ह्या देणगी पासून वंचित नाहीत. असाच एक प्रसंग माझ्यासोबत घडला होता. सुमारे दहा वर्षांपूर्वी एकेदिवशी मी आणि माझा मित्र पंकज आम्ही दोघे नुकतेच १० उत्तीर्ण झालेलो, नेहमीप्रमाणे संध्याकाळी सहज म्हणून आमच्या घरापासुन किमान २ किलोमीटर दूर अशा एका बागेत फिरायला गेलो होतो. थोडा उशीर तिथे टाईमपास केला, गप्पा गोष्टी केल्या, डोळेभरून मुली पहिल्या, एकमेकांमध्ये दबक्या आवाजात त्यांच्या वर कॉमेंट हि केल्या. बागेत संध्याकाळी तेथील कर्मचारी हे साफ सफाई, पाणी मारणे, वगैरे अशी ठरलेली त्यांची त्यांची कामे करत होती, सगळं कसं रोजच्याप्रमाणे सुरळीत चाललं होतं. आम्ही दोघांनी