काय नाते आपले? - 12

  • 8.9k
  • 5.1k

मिताली : मग तुझं काय म्हणणं आहे मी काय कराव???तनुजा : जेव्हा अभि चे आई बाबा येतील तेव्हा त्यांना नकार देऊन टाक..... म्हणजे अभि माझा तरी होईल आणि तसही तुला तुझं करियर करायचं आहे मग उगाच हे नातं जपण्यात काही अर्थच राहत नाहि.....तू तू सरळ नकार दे ना मितु.....तनुजा तिच्यासमोर रडून आणि खूप इमोशनल होऊन बोलत होती.....!!मिताली : अग ताई तू रडू नको.... मी मी नकार देईलच आणि हो तू बरोबर बोलीस मला माझ्या करियर वरच फोकस केल पाहिजे... ह्या सगळ्यात पडून मला काहीच मिळणार नाही..... तू नको काळजी करुस मी नकारच देईल....तनुजा : प्रॉमिस......मिताली..: प्रॉमिस .............मितु ने डोळे उघडले