सावत्र पिता..आणि..देवा माणूस

  • 5.5k
  • 1
  • 1.9k

हि कथा संपूर्णतः काल्पनिक आहे. कथेतील सर्व पात्रे,त्यांची नावे,प्रसंग,गाव ,राज्य वैगेरे माहिती काल्पनिक असून जिवीत अथवा मृत व्यक्ती किंवा मृत व्यक्तींशी काहीही संबंध नाही आणि असेल तर तो एक संयोग असावा ,हि कथा फक्त करमणूकी साठी लिहिली आहे.   *सावत्र पिता*..आणि.."देवा माणूस* विमु.. विमल पुंडलिक खरे..उर्फ विमु लग्नानंतर सौ. विमलताई नारायणराव शेळके उर्फ .विमु.... विमलताई घरात एकट्याच होत्या. नवरा नारायणराव कामावर गेले होते आज विमलताई फारच उदास दिसत होत्या. त्याच काय कारण आहे ते शोधण्याचा प्रयत्न करीत होत्या. कोणत्याच कामात मन लागत नव्हते. घर जणू खायला येत आहे असे वाटायचं. दिवाण खाण्यात साडीचा पदर दोघी हातानं चोळत एक कोपऱ्यातून दुसऱ्या