श्री संत ज्ञानेश्वर - ३

  • 6.7k
  • 3.3k

संत ज्ञानेश्वर—३ आळंदीस असूनही विठ्ठलपंतांच्या वृत्तीत फरक पडला नाही.त्यांचे हरिकथा,नामसंकीर्तन ध्यान सतत चालायचे,परमर्थ साधंनेत कधीच खंड पडू दिला नाही.पंढरीची वारी कधीच चुकली नाही.बरीच वर्षें झाली तरी वितथालपंतांना अपत्य प्राप्ती.त्यामुळे त्यांच्या मनात विरक्ती निर्माण झाली.व सन्यास घ्यावा असा विचार मनात येउ लागला. त्यांच्या पत्नीने हे सिंधोपतांच्या कानी घातले.संतती वाचून संन्यास घेऊ नये, असे त्यांनी मुलीस संगीयले.रुख्मिनीबाईंनी ही अडचण वितथालपंतांनपूढे ठेवली.,परंतु काही केल्या त्यांचे मन वळेना.एके दिवशी रुख्मिणीबाई बेसावध असतांना मी आता सन्यास घेऊ का? म्हणून त्यांनी बिचारले, नित्याचीच ही भुणभुण म्हणून रुख्मिनी बाईंनी’ घ्या जा’म्हणून उदगार काढले.हीच पडत्या फळाची आज्ञा समजून विठ्ठल पंतांनी आळंदी सोडली.आणि तडक काशी गाठली.तेथिल एका प्रसिद्ध संन्याशी