होल्ड अप - प्रकरण 15

  • 5.3k
  • 3.2k

प्रकरण १५पाणिनी ऑफिसला आल्या आल्याच त्याचं काहीतरी बिनसलं असल्याचं सौम्या च्या लक्षात आलं.“ काय झालं सर?” तिने काळजीने विचारलं.पाणिनी ने तिला उत्तर द्यायचं टाळलं. अलिप्त पणे, खिशात हात घालून खिडकीतून बाहेर बघत राहिला.ती त्याच्या जवळ आली.त्याच्या हातात आपलं हात घालून हळूवार थोपटत राहिली.“ कितपत वाईट घडलंय?”“ फार वाईट.” पाणिनी म्हणाला.“ मला सांगणार आहात?”तिला उत्तर न देता पाणिनी येरझऱ्या घालायला लागला.“ आणखी साक्षीदार?”“ आणखी.आणि नको असलेले नेमके.” पाणिनी म्हणाला.“ सर. तुम्ही आहे ती वस्तुस्थिती बदलू शकत नाही, पण अशिलाला न्याय देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करू शकता.”“ ते सगळ मला माहित्ये.”“ काय झालंय नेमकं?” –सौम्या“ होल्ड अप च्या वेळी इनामदार ने वापरलेली