भेटली तू पुन्हा... - भाग 1

(11)
  • 34.1k
  • 1
  • 22.1k

थंडीचे दिवस होते अन तो सकाळी सकाळी सायकलिंग करत निघाला होता.... धुकं खूप होत, सकाळचे सात वाजून गेले होते पण अजून ही धुकं कमी झाले नव्हते....त्या धुक्यातूनच वाट काढत तो निघाला होता... थोड्या वेळाने पुढे जाऊन त्याने turn घेतला...अन कोणाच्या तरी धक्क्याने सायकल घेऊन तो खाली पडला... आता थोडं धुकं कमी होत होतं....उन्हाची पिवळसर कोवळी किरणे चोहिकडे पडत होती... आपण कसे पडलो म्हणून तो आजूबाजूला पाहू लागला....तर समोरच दुसऱ्या बाजूला एक मुलगी सायकल घेऊन पडलेली त्याला दिसली.... तो चिडला होता ... अन रागानेच तिच्याकडे जात होता...ती ही आता सायकल उभी करून स्वतःला सावरत होती...की त्याचा मागून आवाज आला... "Excuse me