कैरीचे दिवस लहानपण म्हणजे कैऱ्या, चिंचा, बोरे, करवंद, जांभळं अश्या गोष्टींची मेजवानी असल्याचा काळ. आमच्या घराशेजारी, अंगणात एक मोठे खोबऱ्या कैरीचे झाडं होते. बाल जीवनातले अविभाज्य अंग असलेले ते ठिकाण. खेळ, गप्पा सगळं काही त्याच्या अंगावर खेळत बागडत चालू असायचे. झाडाला कैऱ्या कधी लागतात यावर आमचा कायम डोळा असायचा. आंब्याचा सीझन संपून