भावना - तिच्या ही

  • 8.5k
  • 2
  • 3.1k

"टिंग टॉंग "दरवाजाची बेल वाजली  "मॅडम आपल्या केक ची ऑर्डर " "हो थँक क्यू "असे म्हणत केक चा बॉक्स हातात पकडत भावना ने दरवाजा बंद केला आणि आवाज दिला  "पिकू लवकर ये हे बघ मी आज तुझ्यासाठी खास केक आणला आहे आवडला ना तुला अरे तुला काय वाटलं मी विसरले तुझा बडे " "चला बसा ख्रुचीवर " पिकू ला खुर्चीवर बसून त्याच्यासमोर भावना ने केक ठेवला  आणि त्याला पाहत म्हणाली "माझा आवाज एव्हडा चांगला नाही एक मिनिट हा बडे चे गाणे लावते "असे म्हणून तिनी म्युजिक सिस्टिम ऑन केला आणि हैप्पी बडे गाणे लागले तशी ती त्या मागोमाग म्हणू लागली