मॅनेजरशीप - भाग ८

  • 4.7k
  • 2.6k

मॅनेजरशीप   भाग  ८ भाग ७  वरून  पुढे वाचा.....   “साहेब,” मधुकरने बोलायला सुरवात केली. “आपल्या कंपनीची गेली तीन चार वर्षापासून जी प्रगती खुंटली आहे आणि नुकसानच सहन करावं लागतय त्याचं कारण आज समजलय. आणि मी त्यावर corrective action घ्यायला सुरवात पण केली आहे.” “मधुकर साहेब, जरा डीटेल मध्ये सांगाल का ?” – किरीटने काही न समजून म्हंटलं. “हो साहेब, सांगतो. सविस्तर सांगतो.” – मधुकर.  “चक्रवर्ती, तुम्हाला माहितीच आहे की हा माणूस सर्वच डिपार्टमेंट मध्ये लुडबूड करतो. तसंच तो स्टोअर मध्ये सुद्धा करायचा. Tungsten steel सारखी स्पेशल स्टील च्या हिट्स असायच्या त्या वेळेला हा माणूस स्टोअर च्या काट्या  मध्ये गडबड करायचा