FLUKE DATE.. - 9

  • 4.8k
  • 1.8k

फ्लूक डेट चे आधी पार्ट नक्की वाचा म्हणजे लिंक मिळेल स्टोरी ची.अरे कीती उशीर already it's 7.30 karn and we're is dad he is not with you ? नाही I thought he came जॉ लाइनवर हात फिरवत ....मला ते 6. 30 च्या अराऊँड काहीतरी भेटलेले.. अजुन आले नाही... फोन कानाला लावत आत आला. सीट पाणी घे आणि काय म भेटली का आज फाइनली .. आणि काय म्हणाली विचारल का? ... पाणी पीत हातानेच ..थांब सांगतो .. भेटलि वेळेच्या आधी भेटलि , पण विचारल नाही मीन विसरून गेलो... म्हणजे नेक्स्ट टाइम भेटायच आहे तर ... सारा गालात हसत बोलली त्याने