काय नाते आपले? - 8

  • 8.1k
  • 2
  • 5.1k

सगळे घाईने हॉस्पिटल मध्ये आले होते , मिताली च्या डोक्याला इतकं लागलं होत आणि आता तिला ते दुखत हि होत......मिताली एकटीच दुसऱ्या बेंच वर जाऊन बसली होती......तिला मनोमन वाईट वाटले होते....की कोणी आपल्याकडे लक्षच दिले नाही , आपल्याला लागलय तर साधी विचार पूस करावी......पण नाही.......आधीच काल रात्री पासून खालं नाही...,...तिला आजी बद्दल येवढं वाईट वाटत नवत कारण ती सारखी तिला काहीनाकाही बोलयचीच...मिताली ल तिने येवढं केलं तरी कोणीच काही बोललं नाही तू बरी आहेस ना वैगेरे......तोच तिथे एक नर्स आली आणि तिने मिताली ला आपल्या जोडीला यायला सांगितलं.....मिताली हि गेली कारण दुखत तर खूप होत, आणि त्रास हि खूप होत