जातीवाद आणि त्याचे युवकांवर परिणाम

  • 4.5k
  • 1
  • 1.4k

आजच्या 21 व्या शतकात पण असे काही अनुभवावे लागेल, असं जर कोणी म्हणेल तर आपण त्याची गंमत करू. परंतु, ज्याची तुम्ही गंमत कराल तो मीच. नक्की वाचा हा एका युवकाचा लेख आणि जाणून घ्या आजच्या जगातले विचार .......             कॉलेजच्या वयात जर आपल्याला एखादी मुलगी आवडली तर आपल्या समजातले वरिष्ठ लोक त्याला attraction म्हणतात. पण,मला है attraction झालं नाही मला एकच मुलगी आवडली आणि मी तिच्या वर खूप प्रेम केलं. तिचं पण माझ्यावर खूप प्रेम आहे. आम्ही दोघे खूप आनंदात होतो.आमच्या मध्ये भांडण लावायला उचापती मंडळी होतीच मध्ये मध्ये परंतु त्यांना आम्हाला काय वेगळं करता