।। अ भं ग - चिंतन ।।

  • 6.3k
  • 1
  • 2.1k

दुर्मिळ परंतु अत्यंत महत्वपुर्ण ___________________________*खुप छान माहिती आहे आपल्याला ऐकत्रित कुठेही मिळणार नाही आणि कुणी ही सांगणार नाही. :-* *01* **एक हरी (आत्मा)***एक जननी ( मुळ माया )* जगदंबा*02**दोन लिंग* नर आणि नारी*दोन पक्ष* शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष।*दोन पूजा* वैदिकी आणि तांत्रिकी (पुराणोक्त)*दोन आयन* उत्तरायण आणि दक्षिणायण*03**तीन देव* ब्रह्मा, विष्णु, शंकर*तीन देवी* महा सरस्वती, महा लक्ष्मी, महा काली*तीन लोक* पृथ्वी, आकाश, पाताळ*तीन गुण* सत्वगुण, रजोगुण, तमोगुण*तीन स्थिति* घट्ट, द्रव