इंद्रजा - 15

  • 7.1k
  • 3.8k

भाग - १५पूर्ण कॉलेज आज शांत होता.....सगळीकडे भयानक शांतता पसरलेली....कारण आज होत लास्ट इयर चे रिजल्ट आणि त्यांचा प्रोग्राम.....सगळे आत होते...जिजाला खूप टेन्शन आलेलं..... आणि तोवर प्रिन्सिपल नी अनाउंसमेंट केली...प्रिन्सिपल - आणि आता वेळ आहे यावर्षीच्या आपल्या प्रथम क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थिनी च्या नावाचं...आपल्या कॉलेज मधून प्रथम आलेली आहे...जिजा शिवराज प्रधान....!तसेच टाळ्यांचा गडगडाट झाला......शांतता भंग झाली.....जिजा स्टेज वर गेली.....सगळ्यांच्या नजरा तिच्यावरच रोखल्या गेल्या होत्या....शिक्षक - जिजा तुला काही चार शब्द बोलायचेत का?जिजा - हो मॅम..सर्वांना नमस्कार! पहिले तर हे प्रमाणपत्र हे मेडल मला मिळालं म्हणून मी खूप खूप आनंदी आहे....हे सगळं माझ्या आई बाबा मुळे शक्य झालं....त्यांनी मला कायम स्पोर्ट केला....नेहमी