अंतरा

  • 7.4k
  • 1
  • 2.6k

कॉलेजच्या अंतिम वर्षाचा अंतिम दिवस सगळे जण एकमेकांना शेवटचे भेटून घेत होते मग पुढे सगळे आपआपल्या वाटेने जाणार होते आता दररोज भेट होणार नव्हती  ह्यात अनंत ने ठरवलेले कि तो आज आपल्या मनातली गोष्ट सांगूनच टाकणार अनंताने तिला येताना पहिले आणि पळत जाऊन तिच्या समोर उभा राहिला  "अंतरा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो माझे प्रेम स्वीकार करशील "? हे ऐकल्यावर अंतरा आश्चर्यचकित होऊन अनंत कडे पाहू लागली तर अनंत तिच्यासमोर गुलाबाचे फूल घेऊन उभा होता  अंतरा ने विलंब न करता "काय प्रेम तुला माहित आहे का तू कोणाशी बोलतोस आणि प्रेम वैगरे मी मानत नाही अरे इथे माझ्याशी मैत्री करताना