काय नाते आपले? - 6

  • 9.5k
  • 1
  • 5.5k

तर तनुजा अभि शी बोलायचा प्रयत्न करत होती....मिताली ला जाताना बघताच तो पण निघाला तनुजा च न ऐकता.......!! त्याने मिताली च्या हातातले बॅग्स घेतले आणी दोघेही निघाले.......!!पन का कोण जाने तनुजा च्या मनात वेगळेच विचार चालू होते........रात्री अभि आपल्या रूम मध्ये झोपणार च होता कि त्याच्या फोन ची मेसेज ट्यून वाजली , त्याने मोबाईल पहिला तर तनुजा चा मेसेज......" मला तुझ्याशी खुप महत्वाचं बोलायचं आहे , एकदाच भेट अभि प्लिझ......... "अभि ने तो मेसेज पाहिला आणि विचारात पडला......इथे मितु आपले सोन्याचे काही दागिने विकायच्या तयारीत होती..मला माझ्या गरजा पण पूर्ण करायच्या आहेत , job लागे पर्यंत थोडा फार मनी