स्पर्शबंध.. जुळले मन बावरे ? - 10

  • 11.5k
  • 7.1k

विराजने मिष्टीचा चेहरा पुन्हा एकदा आठवला... असं indirectly तर लग्नाची मागणी तर नाही घालू शकत.....त्यासाठी तिला मीराच्या अजून क्लोज जावं लागेल......"तिला प्रिन्सेसची किती काळजी आहे ते जाणून घ्यावं लागेल."पण त्याला त्याच्या आयुष्यात नियतीने काय लिहून ठेवलं आहे कुठे माहिती होत??....त्याने केलेला निर्धार जसाचतसा राहू शकणार होता का ?? विराजचे डोळे आता जड झाले होते.... कधी नव्हे ते त्याला लवकर झोप आली होती....त्याने लावलेली जुनी गाणी बंद केली आणि बाल्कनीच दार नीट लॉक करून तो झोपी गेला.इकडे मिष्टीची पण काही दुसरी हालत नव्हती....तिच्या डोळ्यासमोरून पण सकाळी झालेला प्रसंग जसेच्यातसे सारखे दिसत होते.जेवणात पण तीच काहीच लक्ष लागत नव्हत...नुसता चमचा घेऊन इकडे