निस्वार्थी मैत्री - भाग 5

  • 7k
  • 3.1k

विचार करत करतच रेवती झोपी गेली तिला एक स्वप्न पडलं ति किचन मध्ये आहे आणी माघून अशोक येतो अशोक : रेवती कशी आहेस रेवती : अशोक! तु कसा आहेस तु आणी तु आलास 5 वर्ष झाले कुठे होतास तु आम्ही तर ..अशोक : अग थांब मी कुठे गेलो होतो माझा आत्मा रिया आणी तुज्या जवळ कायम राहतो पण आता बस रेवती मी आज तुला काहीतरि मागायला आलॊय प्लीज नाही नको म्हणूसरेवती : बोल न अशोक माझा जीव पण माग मी आनंदाने देईल अशोक : रेवती माला मुक्त कर रेवतीराम आलाय त्याला आयुष्यात जागा दे माजी रिया तिला 5 वर्ष बाबाच्या