काय नाते आपले? - 4

  • 9.2k
  • 1
  • 5.9k

Students should pay college fees as soon as possible Otherwise, he will not be allowed to sit for the exam....."आता मिताली ला टेन्शन आलं.... फीज आता कुठून भरू मी....??? आई -बाबा कडे तर मागूच नाही शकत आणी इथे तर शक्यच नाही......मिताली आता विचारात पडली , फीज पे केल्या शिवाय एक्साम ला बसू नाही शकत , यार असं कुठे असत का?? मिताली थोडं चिडून म्हणाली.......तिला आता खूप जास्त टेन्शन आलं होत , खरंच लाईफ किती डिफिकल्ट आहे...... लाईफ नाही...... हे लग्न च पणवती आहे , हे लग्न झाल्यापासून काही ना काही होतंच आहे , माझं लग्न झालंय हे तर आता अक्ख्या