स्पर्शबंध.. जुळले मन बावरे ? - 9

  • 11.3k
  • 6.9k

कम इन." आतून विराजने काम करता करताच उत्तर दिलं....मिष्टीने त्याच्या समोर ती फाइल ठेवली आणि तशीच उभी राहिली...... इतक्या वेळ काहीच कोणी बोललं नाही म्हणून विराजने त्याच लॅपटॉप मधून म्हणजेच कामातून डोक वर काढल आणि त्याच्या डेस्क समोर उभ्या असणाऱ्या मिष्टीकडे पाहिलं......ती खाली पाहून आपल्या बोटांशी चाळे करत होती..... पण त्यावरून तिला काहितरी बोलायचं आहे हे त्याला कळलं..... हॉस्पिटल नंतर पहिल्यांदा आज तिला तो निरखून अगदी जवळून पाहत होता.....साधा ब्लॅक कुर्ता आणि रेड लेगिंस तिने घातली होती.....सिंपल बट elegent दिसत होती ती......" काही बोलायचं आहे का ??" शेवटी ती काही बोलत नाही म्हणून विराजनेच बोलायला सुरुवात केली." हो....तुम्हाला thank