ऋतू बदलत जाती... - भाग..22

  • 5.6k
  • 2.5k

ऋतू बदलत जाती....२२ "अहो सर ...आपलं फक्त बघायचं ठरलं होतं ....आता बघून झालं असेल तर करता का इन्स्पेक्टर विशाल ला फोन....??"मानमोडे. "काय पाहिजे आहे तुम्हाला ..??"अनिकेत. "माहिती नाही का सर... का उगाच वेड्याचं सोंग घेत आहात.... त्या इन्स्पेक्टर विशाल ला कॉल करा मी सांगतो तसं सांगा..."मानमोडे. ****** आता पुढे... "कुणाला काही फोन करायची गरज नाही ....विशाल तुमचा माल घेऊन येतच आहे...." क्रिश दारातून आत येत बोलला. क्रिशने शांभवीला इशारा केला. शांभवी मानमोडे च्या मागे गेली. तिला मानमोडे च्या अंगात शिरायचं होतं. त्या नीच आणि नालायक माणसाच्या अंगात शिरायला तिलाही किळस येत होती ... तरीही ती मानमोडेच्या अंगात शिरण्यासाठी प्रयत्न करत