गणपती बाप्पा

  • 5.9k
  • 2.1k

                                                                                              गणपती बाप्पा     वेगवेगळ्या गावात, राज्यात राहिल्यामूळे आम्हाला खूप तऱ्हेच्या रितीभाती, पारंपरिक सण समारंभ, प्रथा, रूढी, विचार ऐकायला आणि पहायला मिळाले. त्यामधून ठिकठिकाणचे पारंपारिक सण पहाताना फार छान वाटले. त्यातून एक लक्षात आले की जेव्हढे तुम्ही  परंपरा सांभाळून कराल तेव्हढे तुम्हाला कष्ट तर होतात पण आनंदही फार मोठा मिळतो. पण आजच्या शहरी,