अनामिका

  • 14k
  • 3
  • 4.6k

अनामिका ये अरे ऐकना, मला तुला काही सांगायचं आहे, ऐकशील का ? नाही ऐकायच मला काहीतुझ, तू नको बोलूस माझ्याशी, मला नाही भेटायच तुला पुन्हा कधीच ! अस काहीतरी हळूवार चाललेले संभाषण कानावर आल, तस मी मागे वळून पाहिलेएका सुंदर जोड़प्याचा तो आवाज होता.मी ही थोड़ा कान टवकारून ऐकन्याचा प्रयत्न करु लागलो, पण नीट्स ऐकू येत नव्हतं . थोड्याच वेळात गाडी पुढच्या स्टैंड वर थांबली आणि तो खाली उतरला, त्याच ते बोलण मात्र अर्धवट राहील अस वाटल ! आणि ती पाणवलेले डोळे पुसत ...तो जात असलेली वाट बघत होती. मग का कुणास ठावुक मला तिच्याशी बोलावस वाटल, पण एक मुलगी