निस्वार्थी मैत्री - भाग 3

  • 7.8k
  • 3.6k

रिया : आई आज राम येणार आहेत ना त्यांना तरी असा चहा नको बनून देऊस बारका रेवती : का ग माझ्या आईच्या हातचा चहा म्हणजे अमृत असच म्हणचात ना तुम्ही बापलेक रिया : पण आज हे अमृत गोड झालंच नाही त्यामुळे म्हणले रेवती : अरे देवा आणी तु तासाच पिलास का सांगायचं ना रिया : अग माला तो गोड लागला ग कारन त्यात तुझ माज्यावर असलेलं प्रेम होत पण राम काका ला दिलास तर त्यांना संपकच लागणार ना ओके मॅडम मी येते आई मला पण काका ना भेटायचं होत पण आजच माझा प्रोजेक्ट आहे त्यानं विचार ना ते कधी पर्यंत