द मिस्ट्री - 2

  • 11.8k
  • 5.6k

या कथेचा पहिला भाग वाचून घ्या तेव्हाच हि कथा तुम्हाला समजेल . जेव्हा विजय त्या दुसऱ्या मृत शरीरावरील कापड बाजूला काढतो तेव्हा तो चक्रावुन जातो . कारण हे शरीर एका महिलेच असत या मृत बॉडी ला फार विद्रुप करण्याच काम आरोपी नी केलेल असत . तो त्या महिलेला मारण्याआधी त्या महिलेच्या डोक्यावरिल सर्व केस कापून टाकतो व तिला मारतो . विजय च्या मनात पाल चूकचूकते आणि त्याला वाटू लागत पहिला मर्डर व या मर्डर चा काहीतरी संबंध असावा म्हणून तो लगेच उठतो व जायभाये सोबत तो पोलीस स्टेशन ला त्याचा केबिन मध्ये जातो . केबिन मध्ये खुर्ची वर बसताच विजय