आधार

  • 12k
  • 1
  • 4.2k

लग्नाची घाई चाललि होती सगळे गडबडीत होते नवरदेव मंडपात आला होता आणी आता नवरी च्या येण्याकढे सगळ्यांचे लक्ष लागलेले होते तेवढ्यात नवरी आली सुरेक सुंदर नाजूकशी अगदी कोवळी 18 वर्ष्याची लक्ष्मी नवरीच्या वेश्यात अगदी साक्ष्यात लक्ष्मी दिसत होती वेंकटेश नावाच्या व्यक्तीसोबत आज ती साताजन्मासाठी बांधली जानार होती हळू हळू विधी होत गेले आणी शेवटी पाठवणी ची वेल झाली पाठवणी च्या वेळेस सगळे भाऊक झाले होते आपले साधे भोले आईवडील आणी दोन धाकटे भाऊ हे जे आजपर्यंतच तिच जग होत ते ती सोडून जात होती तिच्या लहान भावां