ऋतू बदलत जाती... - भाग..21

  • 6k
  • 2.9k

ऋतू बदलत जाती....२१ "शांभवीची इच्छा... मी राधा शी लग्न.. मी राधा शी लग्न..." आता त्याला खूप चढली होती, झोप त्याच्या डोळ्यात आली होती.. तसा सोफ्यावर तो आडवा झाला .शांभवीने एक उसासा सोडला. तिने त्याच्या केसातून हात फिरवला , त्याचे पाय सरळ करून क्रिश च्या रूम मध्ये निघून आली. तिने परत क्रिशच्या शरीराबाहेर निघण्याचा प्रयत्न केला. तिने आधी डोकं बाहेर काढले ...आणि ह्यावेळेला तिला ते जमलंही ती क्रिशच्या शरीराबाहेर निघालेली होती.... ************ आता पुढे... सकाळी अनिकेतला जाग आली, उठून बघतो तर जवळपास नऊ वाजलेले होते. तो खाडकन सोफ्यावरून उठला आणि लगेच फ्रेश होऊन , पोलीस स्टेशनला जायला निघाला, त्याने नाश्ता केला