द मिस्ट्री - 1

  • 17.9k
  • 7.8k

मुबंई सारख लोकांनी भरलेलं शहर आणि त्यात काळोख्या अंधारात पोलीस गाडी आवाज करत जात आहे . अचानक गाडी थांबते. गाडी मधून एक पोलीस अधिकारी ज्याचं नाव विजय आहे तो खाली उतरतो तेवढ्यात तो त्याच्या सहकार्याला म्हणतो काय जायभाये हीच का ती जागा , तेवढ्यात जायभाये म्हणतो हो सर हीच ती जागा. थोडं पुढे जाताच क्षणी त्यांना पत्रकारांचा घोळका दिसतो जो या पोलीस अधिकार्यांवर प्रश्नांचा भडिमार करत असतो . विजय - काय जायभाये यांना कोण आमंत्रित केलं , काय माहित नाही सर . याच काळोख्या अंधारात विजय आणि त्यांचे सहकारी मोबा