ऋतू बदलत जाती... - भाग..20

  • 6.6k
  • 1
  • 3k

ऋतू बदलत जाती....२० "माल तर गेला आता आपला जीव कसा वाचवायचा ते सांग... "स्टॉक किपर. " तुला आपल्या जीवाची पडलीए...तो माल त्याच्या जागेवर नाही पोहोचला तर... तो भाऊ पुरं खानदान संपवेल.. ईकडे फाशी टाळू शकतो...तिकडे नाही..... काहीही करून तो माल मिळवावा लागेल..."मानमोडे. ******** आता पुढे.... महेशी शी बोलून क्रिश सावीच्या रूम मध्ये गेला. सावी बेडवर झोपली होती. क्रिश ने सावीच्या डोक्यावरून हात फिरवला, तिच्या माथ्यावर ओठ टेकवले .त्याचे डोळे भरून आले होते, डोळ्यात खुप सारे प्रेम साठवून तो फक्त तिला बघत होता. " क्रिश काय झालं ...?"मागून महेशी त्याच्या हालचाली टिपत होती. "महु ..बघ ना... किती गोड दिसते ही झोपल्यावर