प्रेमा तुझा रंग कसा ? - 1

  • 10.9k
  • 3.8k

"ए भावा, चल यार काय नौटंकी यार?” प्रथम अविकला खेचत होता. “यार...... काम आहे मला.... आज नाही” अविक प्रथमकडे न बघताच पीसीवर खाड्खुड करायला चालू झाला. “यार प्लिज प्लिज... भावासोबत अस करणार आता......” प्रथमच तरिही अविकला खेचन चालुच होत. “च्यायला, मी तर सुट्टा मारत नाही....  तरिपण साल्या तुझ्यामुळे मला हे सो कॉल्ड सुट्टा ब्रेक्स घ्यावे लागतात.” प्रथम ऐकनार नाही हे माहित असल्याने अविक नाईलजाने पीसी लॉक करून उठला. अविक आणि प्रथम शाळेपासुनचे जीवलग मित्र. नशिबाने जॉबला पण एकाच मल्टिनॅशनल कंपनीत होते. एकमेकांचे जीवलग दोस्त स्वभावाने मात्र एकमेकाच्या अगदी विरुद्ध. प्रथम प्रत्येक दिवस फक्त मजा करायला आहे ह्या तत्वावर जगायचा. अविक