स्पर्शबंध.. जुळले मन बावरे ? - 6

  • 11.2k
  • 7.3k

डॅडा." तिच्या कापऱ्या आणि लहान,रडवेला आवाज पाहून त्याच लक्ष तीच्याकडे गेलं....ती कोणत्याही क्षणी रडून देइल इतके मीराचे डोळे काठोकाठ भरले होते... त्याने दीर्घ श्वास घेत स्वतःला शांत केलं आणि मीराला उचलून मांडीवर घेतल." सॉरी प्रिन्सेस.... डॅडाने तुला घाबरवल ना...परत नाही होणार अस कधी." विराज तिच्या चेहऱ्यावरून मायेने हात फिरवत म्हणाला." तूझ्या डोल्यांमुळे मी घाबरले." मीरा थोडी मुसमुसत म्हणाली." सॉरी प्रिन्सेस." विराज म्हणाला."इट्स ओके." मीरा म्हणाली.मीरा लगेच त्याला बिलगली आणि स्वतःच तोंड त्याचा मानेत लपवून घेतल.... विराजही मायेने तिच्या पाठीवर थोपटत राहिला.ट्रॅफिक कमी झाल तस त्यांचीही गाडी पुढे निघून गेली आणि मिष्टीचीही.....पण मनात विचार आला कि आपण तिच्याबद्दल असा कसा विचार