माझ्यातला मी…

  • 9.5k
  • 2
  • 3.2k

नमस्कार मंडळी वार शनिवार ,  सायंकाळी साधारण सात वाजताची वेळ. अचानक मोबाइल खणाणला. नंबर सेव्ह नसल्याने डिस्प्लेवर एक अनोळखी नंबर चमकू लागला.नवीन नंबर बघून मीही काहीसा दचकलो…..आणि कोणाचा फोन असावा यासाठी उत्सुकतेने आणि घाईघाईत तो येणारा कॉल मी रिसीव केला. समोरून एक भारदस्त आवाज आला…काय रे तुसू…कसा आहे?नवीन वर्षाची पार्टी करून अजून बेडवर लोळत पडला आहेस का?चल ऊठ भेटायचं आहे आपल्याला. उद्या रविवार सायंकाळी ठीक 7:00 वाजता शिवाजी पार्कात.बाकी सर्वजण पण यायला तयार आहेत.तू पण ये न विसरता.वाट बघतो़य तुझी. आपण कोण बोलत आहात हे विचारण्याआधीच त्या व्यक्तीने वर नमूद केलेला फरमाना अगदी एका श्वासात बोलून पूर्ण केला. त्याचं बोलणं