भयरात्र… सत्य घटनेवर आधारित..?

  • 21k
  • 2
  • 7.1k

भयरात्र.... सत्य घटनेवर आधारित.....?               दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आमचा प्रतापगड ला मशाल महोस्तव पाहायला जायचं ठरलं होत, आणि ठरल्याप्रमाणे मित्रांचे फोन सकाळी येऊ लागले. आवरून ठेवा दुपारी आपल्याला सातारहून निघावं लागेल. तस पहिला तर सातारा ते प्रतापगड ७० किमी चा प्रवास आहे. त्यामुळे सर्व कार्यक्रम पाहायला मिळावा म्हणून आम्ही दुपारीच जायचं ठरवल.घरातील लोकांनी नेहमीप्रमाणे सांगितले होते घाटवळणाचा रस्ता आहे.गाडी सावकाश चालवा, आडवळणाला गाड्या थांबवू नका. आणि रात्री उशीर झाला तर तिथच मुक्काम करा, रात्रीचा घाटातून प्रवास करू नका.मी नेहमी कुठे बाहेर जायच असेल तर हे नेहमीचे वाक्य असतात.आणि नेहमीप्रमाने मी फक्त होकारार्थी मान हलवली.आणि माझ आवरायला सुरुवात केली.               सर्व मित्र