पाहिले न मी तुला - 4

  • 5.9k
  • 2.6k

१० चोरी चोरी चुपके चुपकेबरेच दिवसानंतर आज सगळ्यांना मोकळा वेळ मिळाला. "चल यार पियुष लय बोर झालंय" साहिल म्हणाला "हो रे पियुष स्पर्धेच्या नादातून कितीतरी दिवसातना आज मोकळा वेळ मिळालाय" "कुठे यायचं बोल""कॅफेत जाऊ रिप अन् डीप" "ओके चल मग"दोघेही चालत चालत रिप अन् डीप कॅफेच्या दिशेने निघाले ..दोघे आत गेले.आणि समोर बघतात तर काय.. समोरचे दृश्य थक्क करणारे होते.त्यांच्यासमोर कविता आणि कबीर दोघेजण कॉफी पीत बसले होते. पियुष आणि साहिलला बघताच त्यांचा थरकाप उडाला आणि दोघेही उभे राहिले. कवितांच्या चेहऱ्यावरची रिअॅक्शन तर पाहण्यासारखी होती. आपल्या बॉयफ्रेंडसोबत कुणी मित्रांनी पकडल्यावर काय रिअक्शन असते हे ज्यांना अनुभव आहे त्यांनाच माहिती.. त्यात