स्पर्शबंध.. जुळले मन बावरे ? - 5

  • 11.3k
  • 8k

' येस... कम इन.' आतून तिला आत येण्याची परवानगी मिळाली.आत 5 जण समोर बसले होते....' प्लिज टेक अ सीट.' त्यातला एक व्यक्ती तिला म्हणाला.तिने सगळ्यांकडे बघून एकदा आत्मविश्वासाने स्माइल केली ...त्यातले 4 जण तीच्याकडे पाहत होते तर एक जण लॅपटॉपवर काम करत होते..... ती त्यांच्या समोरच्या खुर्चीवर येऊन बसली.' युअर नेम?' 4 जणांपैकी एकाने तिला विचारलं.' मिष्टी देसाई.' मिष्टी हसून म्हणाली.तीच नाव ऐकताच लॅपटॉपवर काम करणाऱ्या व्यक्तीची बोट टायपिंग करायची थांबली आणि त्या व्यक्तीने वर पाहिलं.... मिष्टिने पण त्याचवेळी त्या व्यक्तीकडे पाहिलं.... दोघांचीही नजरानजर झाली.... दोघांसाठी तो क्षण तिथेच थांबला होता जणू....' हे तर.....त्यादिवशी बीच वर दिसले होते....ओह माय गॉड....