स्पर्शबंध.. जुळले मन बावरे ? - 4

  • 9.9k
  • 6.7k

"डॅडी आज मी इथेच तुज्या कुशीत झोपू, प्लिज......." मिरा बारीक तोंड आणि ओठांचा चंबू करत म्हणाली......"व्हाय??... रोज झोपतेस ना मग आज पण झोप.....जा रूम मध्ये डॅड ला आज खूप काम आहे...." विराज म्हणाला."नो..... मी तुला कडलं करून झोपणाल.. आज तू काम नाई कलायचं..."मिरा गाल फुगवून म्हणाली.... विराज ने केसातून हात फिरवला आणि तिला जवळ घेतल...आणि लाईट्स ऑफ करून तिला कुशीत घेऊन झोपला........ ती पण गप्पा गोष्टी न करता झोपून गेली........ एक तोच तर होता तिला जवळ च... तिचा बाबा, तिचा डॅडी, तिची आई सगळं सगळं काही..... तोच होता...ती पण निवांत त्याच्या छातीत तोंड घालून झोपली,...... ती झोपताच विराज उठला....!! तिच्या