ऋतू बदलत जाती... - भाग..17

  • 5.9k
  • 2.8k

ऋतू बदलत जाती....१७. "नाही...ते.. डॉक्टर निघून जातील.."त्याने सावीला कडेवर घेतले . ""अदीती तु पण चल...."महेशी. "अगं तिला कशाला....तिला काम असेल ना राहूदे तिला.."अदीती पाय पुढे टाकतचं होती कि अनिकेत महेशीचा हात पकडून तिला बाहेर घेवून आला. आता पुढे... त्याने महेशीला हाताने धरूनच गाडीत बसवले. क्रिश मागून पळत आला ,अनिकेतला वाटलं की हा म्हणतो की काय मला पण येऊ द्या म्हणून .....वेडा अनिकेत घाईघाईने गाडी सुरु करू लागला. "अनिकेत आहो ..थांबा.. क्रिश कडे सावीची फाइल आहे ती तर घेऊ द्या..."महेशी. "ओ तर .क्रिश फाईल द्यायला आला होता का..?" त्याने गाडी थांबवली. महेशी त्याच्याकडे विचित्र नजरेने बघत होती ,तो आज थोडा वेगळाच